🛑आज सायंकाळी सहा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे जाहीर निषेध सभा
*🛑आज सायंकाळी सहा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे जाहीर निषेध सभा*
*🛑विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २५:-* दिनांक २२ एप्रिल रोजी काश्मीर मधील पेहेलगाम मध्ये पाकीस्तान पुरस्कृत लष्कर ए तोयबाच्या संबंधीत आतंकवाद्यांनी धर्माची विचारणा करुन २६ निरपराध हिंदूंची गोळ्या घालून निघृण हत्या करण्यात आली. उद्दामपणे महिलांशी वागणूक केली. मोंदींवर शरसंधान केल. हे का, तर केवळ हिंदू असल्याबद्दल. निष्पाप लोकांचा जीव घेताना कपडे उतरवून मुस्लिमपणाची खात्री करुन घेतली. याचा निषेध नोंदवून पाकिस्तान चा ध्वज जाळून शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज संध्याकाळी ठिक ६ वाजता विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सायंकाळी सहा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपणावर पण ही वेळ येऊ द्यायची नसेल तर उठा, जागे व्हा, एकत्वासाठी सज्ज होऊया. या हत्येचा आणि पर्यायाने पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यासाठी व शहीद हिंदू बांधवाना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्व देशभक्त हिंदू बांधव, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे विश्व हिंदू परिषदेचे सावंतवाडी प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

