कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवलीत हिंदू समाजाने जाळला पाकिस्तानाचा ध्वज.

*🛑कणकवलीत हिंदू समाजाने जाळला पाकिस्तानाचा ध्वज.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २५:-* जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. शुक्रवारी येथील पटवर्धन चौकात सकल हिंदू समाजाच्यावतीने या हल्ल्याचा निषेध केला. यावेळी पाकिस्तानच्याविरोधात देशप्रमींनी जोरदार घोषणबाजी केली. त्यानंतर पाकिस्तानचा ध्वज तुडवून जाळण्यात आला.

या आंदोलनात बजरंगदल रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर, तालुका संयोजक नागेश मोगवीरा, सहसंयोजक दिनेश सरुडकर, अखिल आजगावकर, मकरंद सावंत, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाप्रमुख सुनील सावंत, नंदकुमार आरोलकर, राष्ट्र सेविका समितीच्या प्रतिभा करंबेळकर, मृणाल ठाकूर, सुरेखा महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निलेश तळेकर, भारतीय मजदूर संघचे भगवान साटम, शेखर गडेकर, नरोत्तमभाई पटेल, पंडित करंबेळकर, श्री. नायगावकर, अमित मयेकर, मकरंद सावंत यांच्यासह देशप्रेमी सहभागी झाले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!