🛑कसाल कुंभारवाडी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव
*🛑कसाल कुंभारवाडी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २५:-* कसाल कुंभारवाडी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शनिवार दि 26 एप्रिल 2025 रोजी श्री संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी. 8 ते 9 श्री संत शिरोमणी गोरोबा कुंभार पूजन.सकाळी.10 ते 11 श्री सत्यनारायण महापूजा सकाळी12.00 माहाआरती. दुपारी.1 ते 3 महाप्रसाद दुपारी.3 ते 4 हळदी कुंकू समारंभ संध्याकाळी.4 ते 6 फुगडी व महिलांसाठी विविध स्पर्धा. संध्याकाळी. 6 ते 7 हरिपाठ संध्याकाळी.7 ते 9 चित्ररथ दिंडी.रात्रौ. 9.30 सांस्कृतिक कार्यक्रम.रात्रौ.11.00 नंतर – ग्रामस्थांची भजने.
कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत गोरा कुंभार कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व कुंभारवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

