कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळेवाड जकात नाका येथे २७ एप्रिल रोजी सामाजिक नाट्य कलाकृती, तळहातीच्या नाजूक रेषा

*🛑मळेवाड जकात नाका येथे २७ एप्रिल रोजी सामाजिक नाट्य कलाकृती, तळहातीच्या नाजूक रेषा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* मळेवाड जकात नाका येथे माऊली नाट्य मंडळ व व्यापारी मंडळ यांच्या वतीने रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ठीक ९:०० वाजता दिलीप परदेशी लिखित व नंदू नाईक दिग्दर्शित सामाजिक, हृदयस्पर्शी, कौटुंबिक तीन अंकी “तळहातीच्या नाजूक रेषा” या नाट्य कलाकृतीचे आयोजन करण्यात आले आहे .या नाटकाचे नेपथ्य पारिजात रंगमंच , संगीत पार्श्व संगीत गणेश गोगटे, प्रकाशयोजना सुरेश सातार्डेकर रंगभूषा संजय जोशी, ध्वनी तेजस परब, हार्मोनियम हर्षद मेस्त्री, तबला प्रथमेश नाईक ,गायक सत्यनारायण कळंगुटकर व साथीदार असून माऊली नाट्य मंडळातील यशस्वी कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.

तरी या नाट्यकलाकृतीचा लाभ घेण्याचे आवाहन व्यापारी मंडळ मळेवाड जकात नाका व माऊली नाट्य मंडळ यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!