कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी विजय पालकर

*🛑कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी विजय पालकर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २५:-* कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी विजय पालकर तर सचिव पदी विठ्ठल राणे यांच्यासह सर्व कार्यकारिणीची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षासाठी करण्यात आली आहे

जिल्हा पत्रकार संघ निरीक्षक गणेश जेठे व सुहास देसाई  यांच्यासह जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरस्कर तालुका पत्रकार समितीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन नाईक, तालुका पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष निलेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया वासुदेवानंद ट्रेड सेंटर सभागृह येथे पार पडली.यात उपाध्यक्ष रवींद्र गावडे व विलास कुडाळकर , खजिनदार अजय सावंत तर सहसचिव चंद्रप्रभ बोगार यांसह कार्यकारणी सदस्य पदी भरत केसरकर, प्रसाद राणे,गुरुप्रसाद दळवी, अरुण अणावकर,प्रमोद म्हडगूत, काशीराम गायकवाड,निलेश जोशी, प्रमोद ठाकूर, प्रकाश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य यांच्यासह पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा अध्यक्ष उमेश तोरस्कर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन नाईक  तर सल्लागार सदस्य म्हणून जेष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत यांची निवड करण्यात आली.यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष श्री पालकर म्हणाले पत्रकार समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना या दोन वर्षाच्या कालावधीत सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवणार आहोत सांस्कृतिक कार्यक्रमासह शैक्षणिक आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी आमची वाटचाल असणार असल्याचे स्पष्ट केले निरीक्षक गणेश जेठे यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कुडाळ तालुका पत्रकार समितीची ही निवड संपूर्ण बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या निरीक्षक सुहास देसाई यांनीसुद्धा सर्वांना शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!