आपत्कालीनदेशसामाजिक

बेळगावात दाम्पत्याचा रेल्वे रुळावर आत्महत्येचा प्रयत्न; पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : बेळगाव

🎴बेळगाव,दि.04: शहरातील काँग्रेस रोडवरील दुसर्‍या रेल्वे फाटकाजवळील रेल्वे रुळावर दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (4 फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. यामध्ये पती ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. राकेश पाटील (वय 35) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर राकेशची पत्नी अस्मिता पाटील गंभीर जखमी झाल्या आहेत.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!