कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शुद्ध शाकाहारी हॉटेल नैवेद्य चा उद्या सावंतवाडीत होणार शुभारंभ

*🛑शुद्ध शाकाहारी हॉटेल नैवेद्य चा उद्या सावंतवाडीत होणार शुभारंभ*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* शहरात शुद्ध शाकाहारी हॉटेल नैवेद्य चव परंपरेची हे हॉटेल गुरुवार पासून लोकांच्या सेवेसाठी सुरु होत आहे. सावंतवाडी बस स्टॅन्ड च्या मागे गाळा क्र. ४ उभाबाजार रोड, येथे हे हॉटेल सुरु होत आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे सावंतवाडीमध्ये शुद्ध शाका हारी सोडा विरहित जेवण व उत्कृष्ट नाष्टा, टिफिन व मेस सेवा देखील उपलब्ध असणार आहे.ह्या हॉटेल चां शुभारंभ गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. ह्या उदघाटन सोहळयाला सावंतवाडीकरांनी यावं तसेच आमच्या खास डिशेसचा आस्वाद घ्यावा असे आवाहन हॉटेलचे मालक उदय सावंत, प्रीती सावंत, केतन सावंत यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!