🛑तारकर्ली साई मंदिराचा आजपासून वर्धापन दिन
*🛑तारकर्ली साई मंदिराचा आजपासून वर्धापन दिन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २३:-* तारकर्ली येथील श्री साई मंदिराचा १५ वा वर्धापन दिन दि. २३ ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २३ रोजी सकाळी ८ वाजता श्री साईच्या मूर्तीवर अभिषेक, सायंकाळी ४ वाजता गावातून पालखी सोहळा, रात्री ८ वाजता नवकलाकार भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन होईल. गुरुवार, २४ रोजी सकाळी ८ वाजता श्री साईच्या मूर्तीवर अभिषेक, दुपारी ३ वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, रात्री ८ वाजता महापुरुष महिला भजन मंडळ, वराची वाडी यांचे भजन, १० वाजता दिव्यज्योत समई नृत्य
आविष्कार, शुक्रवार, २५ रौजी सकाळी ८ वाजता श्री साईंच्या मूर्तीवर अभिषेक, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ४ वाजता क्रीडा स्पर्धा-सर्व वयोगट, रात्री ८ वाजता दर्यावर्दी भजन मंडळ यांचे भजन, १० वाजता फुगडीचा सामना होईल. शनिवार, २६ रोजी सकाळी ८ वाजता श्री साईंच्या मूर्तीवर अभिषेक, दुपारी १२.३० वाजता श्री साई भंडारा महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता महापुरुष महिला भजन मंडळ, खालची वाडी यांचे भजन, रात्री ८ वाजता झुंजार भजन मंडळ यांचे भजन, १० वाजता गावातील मुलांचे रेकॉर्ड डान्स व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभहोणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन तारकर्ली ग्राम श्री साई मंडळाने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

