🛑कट्टा येथे शासकीय दाखल्यांसाठी उद्या शिबिराचे आयोजन
*🛑कट्टा येथे शासकीय दाखल्यांसाठी उद्या शिबिराचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कट्टा, दि- २३:-* मालवण तालुक्यातील कट्टा येथील, पेंडुर मंडळातील पेंडुर, पोईप, सुकळवाड, आंबेरी या मंडळातील गावांसाठी समाधान शिबिराचे आयोजन गुरुवारी, २४ एप्रिल रोजी कट्टा येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आलें आहे.
महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व. गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजन करण्यांच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.
या शिबिरामध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवासी, उत्पन्न, जातीचे तसेच इतर सर्व दाखले, रेशनकार्ड वाटप तसेच रेशनकार्डमधील नाव कमी/वाढ आदी सेवा पुरविणे, तसेच संजय गांधी योजना, पीएम किसान योजना, अॅग्रीस्टॅक नोंदणी आदी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
तरी या शिबिराचा लाभ घ्यावा,, असे आवाहन तहसीलदार कार्यालय, मालवण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

