🛑मालवण तालुका स्कूल येथे २४ रोजी गुणगौरव कार्यक्रम
*🛑मालवण तालुका स्कूल येथे २४ रोजी गुणगौरव कार्यक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २२:-* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्गमार्फत आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा, २०२५ मधील मालवण तालुक्यातील ‘टॉप टेन’ विद्यार्थ्यांचा क गुणगौरव कार्यक्रम, सेवानिवृत्त व नवनियुक्त शिक्षकांचा सन्मान आणि शिक्षक स्नेहमेळावा गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मालवण तालुका स्कुल येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण बागवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी उदय दीक्षित, गटशिक्षणाधिकारी संजय माने, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, राज्य उपाध्यक्ष म.ल. देसाई, राष्ट्रीय सचिव विनयश्री पेडणेकर, राज्य सल्लागार प्रकाश दळवी, जिल्हा प्रवक्ता के. टी. चव्हाण, राज्य संघटक गुरुदास कुबल, राज्य संयुक्त चिटणीस प्रशांत पारकर, जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे, जिल्हा महिला सेल अध्यक्ष संजना ठाकूर, जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, सुभाषचंद्र नाटेकर, राजेश भिरवंडेकर, शर्वरी सावंत, स्नेहल राजम, राजेंद्र परब, अशोक डोंगळे व जिल्हा कार्यकारिणी सदस्य व अखिल संघाचे सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

