🛑कणकवली महाविद्यालयात ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा
*🛑कणकवली महाविद्यालयात ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २२:-* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कणकवली कॉलेज, कणकवली कनिष्ठ महाविद्यालयात दि. ८ ते १४ एप्रिलपर्यंत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात आला. सप्ताहात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये अकरावी विज्ञान शाखेतील कु. मधुरा उज्वल माने हिने तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये दिया जयराम प्रभू देसाई हिने प्रथम क्रमांक पटकावला.
‘भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहीरनामा’ निबंध स्पर्धेत स्नेहल रेडकर हिने द्वितीय क्रमांक, पूनम पवार हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच ‘डॉ. आंबेडकर यांचे देशासाठी योगदान’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु. मयुरेश अशोक पाटील याने द्वितीय व कु. ईशा राजेंद्र मुसळे हिने तृतीय क्रमांक मिळविला. ‘भारतीय संविधान मूलभूत हक्क आणि कर्तव्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी माहिती दिली.
डॉ. आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षावर प्राचार्य युवराज महालिंगे यांनी प्रकाश टाकला. महादेव माने, व्यवसाय विभागप्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. विनिता सावंत, प्रा. सुषमा कांबळे, प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. विजय सावंत, प्रा. मनोजकुमार कांबळे, प्रा. मीना महाडेश्वर, प्रा. स्नेहल वंजारी, प्रा. वैशाली पाटील, प्रा. माधुरी राणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

