आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 होडावडे क्षेत्रपालेश्वर मंदिर वजराट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे…?

🛑 स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी…

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२०:– होडावडे गावात होडावडा क्षेत्रपालेश्वर मंदिर मार्गे वजराठ जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू आहे. सदर रस्त्यांचे काम करतांना रस्त्याची साईडपट्टी साफ न करतां कचऱ्या मध्ये डांबरीकरणाचे काम सुरु आहे. सदर रस्त्याचे काम होडावडे ग्रामपंचायत सदस्य अरविंद नाईक यांनी थांबवले होते. मात्र सदर रस्त्याचे काम अजूनही निष्कृष्ट दर्शन सुरू आहे. संबंधित बांधकाम विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून ते काम चांगल्या दर्जाचे कसे होईल याकडे लक्ष केंद्रित करावे. लाखों रुपये रस्ते बांधकाम व सार्वजनिक वापरासाठी खर्च केले जातात मात्र आज ग्रामीण भागातील विकास कामांकडे दर्जात्मक स्वरूप दिसून येत नाही, पूर्णपणे गावातील विकास काम निकृष्ट दर्जाची केले जाताना दिसत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!