कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सुहास पांडुरंग मांजरेकर हा तरुण वेंगुर्ला येथून बेपत्ता. वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.

*🛑सुहास पांडुरंग मांजरेकर हा तरुण वेंगुर्ला येथून बेपत्ता. वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* गाडी अड्डा वेंगुर्ला येथील रहिवाशी सुहास पांडुरंग मांजरेकर वय वर्ष 52 हा तरुण गेले चार दिवसापासून वेंगुर्ला राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. त्यांच्या घरातून वेंगुर्ला पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार देण्यात आलेली आहे. सदर तरुण वेंगुर्ला येथे एका कापड दुकानात 30 वर्षापासून काम करत होता. कामाला जातो असं सांगून गेला तो घरी परतलाच नाही.

तरी सदर तरुण कुणाच्या दृष्टीत पडल्यास या नंबर वर संपर्क साधा.9422596025

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!