आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्टमध्ये नडगिवे इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांचे यश

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-१७:- तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्टमध्ये नडगिवे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

येलो बेल्ट -मनवा पाताडे, गौरवी सावंत, इबाद नाकवा, विघ्नेश जाधव, तन्वी भांबूरे, रुद्र जाधव, धनश्री माळकर, सोहम कुबल, आयेशा मुकादम, आरोही पाटणकर, अमिना पटेल मोहम्मद रयान काझी, जयवीर दयानी, आदिश तुपे, नाबिया सोलकर, रेयांश सावकार, स्वरा गुरव, सोहम कुंबळे, संकेत शेट्ये, प्रद्युम स्वामी, मारिया डोंगरकर, शुभ्रा बाबरदेसाई, हादिया सारंग, रयान मुकादम, राजवीर राणे, शिवम तेली, हुमेद काझी, तरेश तुरळकर. झयान काझी. ग्रीन बेल्ट – साई गुरव, आमना गिरकर, साईश कुबल, अथर्व कुबल, झैद काझी, रिदाफातिमा पटेल, वेद कदम, श्रुती कावळे, कांचन अडुळकर, साहिल अडुळकर, स्वरा कुबल, हर्षण अडुळकर, सोहा चौगुले, अदनान काझी, अफान काझी, निधी कोवाळे, देविका माळकर, आराध्या पाटणकर, रुद्र राणे, अर्णव राणे, जान्हवी राणे, शुभ्रा चिके, जिया तळगांवकर, आराध्य सावंत, जय राणे, अफराह काझी. ग्रीन -1 बेल्ट -चिन्मय गुरव. ही बेल्ट परीक्षा राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक भालचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी सोनिया ढेकणे व दुर्वा गावडे या उपस्थित होत्या. या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका निलम डांगे, शिक्षिका जान्हवी हर्डीकर, सिद्धी जोशी, शिक्षक अमोल चौगुले यांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवेचे अध्यक्ष मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, सेक्रेटरी मोहन कावळे, सहसचिव राजेंद्र ब्रम्हदंडे, खजिनदार परवेज पटेल, मुख्याध्यापिका निलम डांगे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!