आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 एसटी कामगार सेनेच्या तालुकाप्रमुखपदी उत्तम लोके यांची निवड

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-१६:– महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या कणकवली तालुकाप्रमुखपदी शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड कामगार सेनेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत, संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक सुभाष देसाई, सरचिटणीस हिरेन रेडकर, कार्याध्यक्ष प्रदीप धुरधर यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष अनुप नाईक, सचिव भगवान धुरी, कार्याध्यक्ष सुनील तारी यांनी केली आहे. लोके यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कणकवली एसटी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरवठा करावा व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपण करावे, अशी अपेक्षा संघटनेने नियुक्तीपत्र देताना व्यक्त केली आहे. कामगार सेनेच्या तालुकाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल लोके यांचे ठाकरे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!