🛑 बाल वैज्ञानिक स्पर्धेत आरपीडीच्या योगेश जोशीचे सुवर्णपदक
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-१३:– डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या योगेश विवेकानंद जोशी याने सुवर्णपदक पटकाविले. इयत्ता सहावीनंतर इयत्ता नववीमध्येही त्याने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती या हेतूने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांचेकडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली जाते. सन २०२४-२५ यावर्षीच्या स्पर्धेसाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या कु· योगेश जोशी या विद्यार्थ्याची प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून तोंडी परीक्षेसाठी निवड झाली होती. या परीक्षेमध्येही कौतुकास्पद कामगिरी करत त्याने सुवर्णपदक कमाविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कु. योगेश याने uदैनंदिन जीवनात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग या विषयावरील कृती संशोधन प्रकल्प सादर केला होता. इयत्ता सहावी मध्येही योगेशने अशीच सुवर्ण कामगिरी केली होती आणि पुन्हा एकदा इतिहासाची सुवर्ण पुनरावृत्ती करणाऱ्या या यशस्वीतेसाठी व आरपीडी प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल कु.योगेश तसेच मार्गदर्शक शिक्षक व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, सर्व संस्था सदस्य तसेच प्र. मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक एस. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पालक ,शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

