🛑वैभववाडी येथे १५ रोजी आरोग्य तपासणी शिबीर
*🛑वैभववाडी येथे १५ रोजी आरोग्य तपासणी शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि- १२:-* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुका शिवसेनेच्यावतीने खांबाळे येथे १५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात संपूर्ण शारीरिक तपासणी, अॅक्युप्रेशर व फिजीओथेरेपी उपचार शिबीर संगणकीय ऑटोमॅटिकट जर्मन स्कॅनिंग पद्धती. यामध्ये हृदय व मेंदूच्या रक्त वाहिन्यांची कार्यक्षमता व हिमोग्लोबीन, ब्लड प्रेशर, त्वचेची तपासणी, पचनसंस्थेची कार्यक्षमता, लिव्हर कार्यक्षमता, कानाची तपासणी, ब्लड शुगर, डोळे तपासणी, रक्तातील चरबीचे प्रमाण, जीवनसत्त्व, मोठे आतड्यांचे आरोग्य आदी विविध प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन उबाठाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

