🛑डॉ. श्री. चन्द्रकांत सावंत सर आंबोली यांची अकराव्या आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट साठी निवड
*🛑डॉ. श्री. चन्द्रकांत सावंत सर आंबोली यांची अकराव्या आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट साठी निवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची नोंद, विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेले डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर आंबोली ,सिंधुदुर्ग DOCTOR OF EDUCATION , DOCTOR OF PHILOSOPHY , DOCTOR OF LITERATURE , DOCTOR OF EDUCATIONAL SOCIAL WORK , DOCTOR OF DIVINITY , D. LITT. IN EDUCATION , PH.D IN EDUCATION , DOCTOR OF MANAGEMENT ( D.Mgt. ) TEACHING LEARNING INTERVENTION IN EDUCATION, Doctorate in Global Educational Leadership and Organizational Changes , Doctorate in Philosophy ( Educational Social Work ) अशा दहा डॉक्टरेट यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकित युनिव्हर्सिटीकडून निवड व प्राप्त झालेल्या आहेत.
डाॅ. श्री. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर ( आंबोली गावठणवाडी ) माजी मुख्याध्यापक जि.प. आदर्श प्राथमिक शाळा ,फणसवडे ता. सावंतवाडी तथा पदवीधर शिक्षक जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , चौकुळ नं. ५ नेने ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे कार्यरत असून त्यांना आतापर्यंत भारतभूषण ,राष्ट्रीयरत्न, कोकणरत्न ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजकार्य व शिक्षण क्षेत्रातील विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजभूषण पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय समाजरत्न , कोकणभूषण ज्ञानरत्न , जागतिक आदर्श उत्कृष्ठ शिक्षक सन्मानप्राप्त झाले आहेत .
त्यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८२ शाळांमधील १३७ मुलींना दत्तक घेऊन जिल्ह्याच्या शैक्षणिक व समाजकार्य क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या शैक्षणिक कार्याची सुरूवात फणसवडे सारख्या दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे पुरस्कार प्राप्त केला होता. दिपावलीची भाऊबीज फणसवडेतील महिला बचत गटांच्या महिला सदस्यांची कर्जरक्कम ५,३५,५२५/- ( पाच लाख पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपए मात्र) रकमेतून कर्जमुक्त केलं.
आजपर्यंत ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक ७७ शाळांमधील ११२ विद्यार्थीनी व माध्यमिक ५हायस्कूल मधील २५ विद्यार्थीनी मिळून एकत्रित ८२ शाळांमधील १३७ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना ४,२८,०००/- ( चार लाख अठ्ठावीस हजार रुपये मात्र ) रक्कम कायमस्वरूपी देणगी सहकार्य केले आहेत .अडीच दशकात विविध शाळांना, गरजूना, तसेच सामाजिक संस्थाना, मंडळाना, मंदिराना वस्तूरूप व देणगीरूपात लाखो रुपयांचे सहकार्य आतापर्यंत त्यांनी केले आहे.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन कार्याचे कौतुक म्हणून, American Merit Council कडून Doctor Of Honors ( Education ) मानद डॉक्टरेट साठी United Research Council यांनी निवड करून इंटरनॅशनल डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे. सदर अकरावी आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट शैक्षणिक समाज कार्यासाठी प्राप्त झालेली आहे.त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

