कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव येथील योग शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

*🛑आजगाव येथील योग शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* पतंजली योगपीठ सिंधुदुर्ग आणि शिवप्रेमी मित्र मंडळ आजगाव ,धाकोरे आयोजित पाच दिवसीय निशुल्क योग शिबिर आजगाव केंद्र शाळा नंबर १ येथे, योगमार्गदर्शक श्री विद्याधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.या योग शिबिराला आजगाव धाकोरे मधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या योग शिबिरात आपले शरीर रोगमुक्त होण्यासाठी ,रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ,शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, दैनंदिन जीवनात ताण तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, मधुमेह उच्च दाब, कॅन्सर, हृदयरोग सारख्या आजारावर मात करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार , आदी योगासने या योग शिबिरात पतंजली चे योग तज्ञ श्री विद्याधर पाटणकर यांनी मार्गदर्शनासह प्रात्यक्षिक करून दाखविले.या शिबिराला आजगाव , धाकोरे परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.योग तज्ञ श्री.विद्याधर पाटणकर हे गावा गावात निःशुल्क योगा बाबत मार्गदर्शन करून नागरिकांचे शरीर रोगमुक्त, तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

योग शिबिर यशस्वी होण्यासाठी शिवप्रेमी मित्र मंडळ, आजगाव – धाकोरे च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!