कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांच्या प्रयत्नाला यश

*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांच्या प्रयत्नाला यश*

 

*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायालयाकडून गो वंशाची तस्करी करणाऱ्या आरोपींना खावटी खर्च रक्कम भरण्याचा निकाल*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ११:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला जात आहे. यातूनच पोलिस प्रशासनाच्या मदतीने अशा प्रकारच्या वाहनावर आणि मालकांवर गुन्हे नोंद केले जातात. अशाच एका प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोपींना गोशाळेला खावटी खर्च देण्याचा न्यायालयाने दिला आहे.

गोवंश वाहतुकीच्या प्रकरणात आकेरी तालुका कुडाळ येथील आरोपी मनोज मंगेश सावंत याला रोख 36000रुपये, आणि 2लाख रुपये क्षतिबंध आणि इतर अटी आणि शर्ती याच्या अधीन राहून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निकालाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांच्या प्रयत्नाला यश आले आहे. न्यायालयाच्या या निकालाने भविष्यात कोणी असा प्रयत्न करणार नाही अशी आशा बाळगण्यात येत आहे.ध्यान फाउंडेशन चे वकील श्री राजू गुप्ता, मानद पशु कल्याण अधिकारी श्री सचिन झुंजारराव यांनी या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद केला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!