कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑साटेली भेडशीतील जळीतग्रस्त नाईक कुटुंबास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून आर्थिक मदत…

*🛑साटेली भेडशीतील जळीतग्रस्त नाईक कुटुंबास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून आर्थिक मदत…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ११:-* घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळालेल्या साटेली भेडशी येथील अंकिता अर्जुन नाईक यांच्या कुटुंबास शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, साटेली उपसरपंच सुमन डिंगणेकर, गणपत डिंगणेकर, नंदू टोपले आदी उपस्थित होते.

अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास साटेली भेडशी वरचा बाजार येथील अंकिता नाईक यांच्या घरी सिलिंडरचा मोठा स्फोट झाला होता. नगरपंचायतच्या अग्निशमक बंबाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीत बेचिराख झाले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच श्री. परब यांनी या कुटूंबाची भेट घेत आर्थिक मदत सुपूर्द केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!