🛑सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर
*🛑सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०९:-* सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आरक्षणानुसार सावंतवाडी तालुक्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्ग 2, अनुसूचित जाती 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 8, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुले 9, सर्वसाधारण महिला 21, जागांसाठी सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले *अनुसूचित जाती (अ.जा.) महिला-* कलंबिस्त, सोनुर्ली.*अनुसूचित जाती-* कुणकेरी व तिरोडा *नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-* दांडेली, आंबेगाव, चौकुळ, कास, ओरोस, सरमळे, कवठणी, निगुडे *नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला)*-नाणोस, सातार्डा, कोलगांव, वेत्ये, माजगांव,असनिये, केसरी- फणसवडे, पडवे-माजगांव, मळगांव *सर्वसाधारण महिला*-इन्सुली, आंबोली, मळेवाड, नेमळे, सांगेली, ओटवणे, न्हावेली, शिरशिंगे, मडुरा, तळवणे, डिंगणे, डेगवे, वाफोली, विळवडे, देवसू दाणोली, भालावल, ओवळीये, गुळदूवे, पारपोली, किनळे, व गेळे. *सर्वसाधारण खुले*- बांदा, तळवडे, आरोंदा, कारिवडे, माडखोल, चराठे, निरवठे, आजगाव, शेर्ले, तांबोळी, वेर्ले, सातुळी, बावळाट, भोमवाडी, सावरवाड, सातोसे धाकोरे नेतर्डे, पाडलोस, साटेली तर्फे सातार्डा,रोनापाल व कोनशी-दाभिळ अशी सरपंच पदी आरक्षित करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

