🛑 मळगाव येथे ‘मराठा प्रिमियर लीग’ चे आयोजन…
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे
🎴सावंतवाडी, दि-०३:- मराठा मिञ मंडळ आयोजित मळगाव येथील आझाद मैदानावर दि. ५ व ६ एप्रिल रोजी मराठा प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेचे यंदा हे पहिलेचं पर्व आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मळगाव येथील भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री.पांडुरंग राऊळ यांच्याकडून रोख रुपये ११,०००/- , X-Brand चे मालक समीर मळगावकर यांच्याकडून आकर्षक चषक, तसेचं द्वितीय पारितोषिक मराठा मिञमंडळ कडून रोख रुपये ७०००/- , कै. विलास उर्फ बंड्या दामोदर चिंदरकर यांच्या स्मरणार्थ योगेश दामोदर चिंदरकर यांच्याकडून आकर्षक चषक असे ठेवण्यात आले असून याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर चषक कै.श्रीधर राऊळ यांच्या स्मरणार्थ राजेश श्रीधर राऊळ यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला आहे.
या स्पर्धेच्या माहितीसाठी उमेश गुडेकर ९४२१३२५५८५ यांच्याशी संपर्क करण्यात यावा असे आयोजकांनी म्हटले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

