आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सर्विस लाईनला स्पार्किगमुळे आगीचा धोका..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे

🎴सावंतवाडी, दि-०३:– गवळीतिठा येथे सर्विस लाईन मध्ये स्पार्किगमुळे वारंवार आग लागत असून महावितरणने तात्काळ या प्रकारची दखल घ्यावी अन्यथा काही दुर्घटना घडल्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार राहणार असे आज सावंतवाडी येथील नगरसेविका सौ.दिपाली भालेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुनावले.

सौ. भालेकर म्हणाल्या की, आज सकाळी जय ओंकार मॅचिंग सेंटर, चंद्रकांत वॉशिंग कंपनी व चारभुजा बेकरी येथे स्पार्किंग होऊन आग लागली , दिवस असल्यामुळे नगरपालिकेचा बंब बोलवून आग विझवण्यात आली, पाऊस पडल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला नाही.

तसेच आठ दिवसांपूर्वी दोन वेळा या लाईनलाच पार्किंग होऊन आग लागली होती, त्यावेळीही आजूबाजूच्या लोकांनी ती विझवली.

आठ दिवसापूर्वी ही लेखी तक्रार केली होती त्यावेळी योग्य ती कारवाई न केल्यामुळे आज पुन्हा ही आग लागली आहे, भविष्यात हे स्पार्किंग होऊन आजूबाजूच्या एकमेकाला लागून असलेल्या इमारतींना भयंकर धोका उद्‌भवू शकतो , यापुढे दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य ती तात्काळ कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात होणारा धोका टळेल.

यावेळी नगरसेविका सौ.दिपाली भालेकर, सुनिल साळगावकर, दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, अतुल कुडव, शिवराम गवळी आदी नागरिक उपस्थित होते.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!