सावंतवाडीत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीची धडक..
▪️अपघातात दुचाकीस्वार गंभीर तर महिलेला किरकोळ दुखापत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.०२: रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात संबंधित दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास येथील रामेश्वर प्लाझा परिसरात घडला. अमरदीप कांबळे (वय ३५), असे गंभीर जखमीचे नाव आहे. अपघातानंतर दोघांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
