शिरगाव पोलिस ठाण्यातील पो. हवालदार जगनाथ मोहिते यांचा कोरोनाने मृत्यू..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०२: तालुक्यातील अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार जगन्नाथ मोहिते यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिरगाव पोलीसांंवर शोकाकला पसरली आहे.
कुंभार्ली येथील जगन्नाथ कृष्णा मोहिते यांनी कुभार्ली शिरगाव मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ६ जून १०८७ ला रत्नागिरी पोलीस दलात त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी गेली अनेक वर्षे जिल्ह्यात अत्यंत प्रामाणिकपणे नोकरी करत वर्षभरापूर्वी शिरगाव पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून रुजू झाले. अंत्यत प्रामाणिकपणे सेवा करत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना अशक्तपण व किरकोळ ताप आला म्हणून शिरगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बडेसाहेब नाईकवाडे यांनी त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना तात्काळ कामथे येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यांची तब्येत नाजूक असल्यामुळे त्यांना तात्काळ रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांना शुगरचा त्रास असल्यामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच मंगळवार दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी पोलीस दलात मिळताच एकच खळबळ उडाली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे रत्नागिरी येथे त्यांच्यावर अंत्यत शोकाकुल वाटवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_