सिंधुदुर्ग जिल्हा आरटीओ कार्यालयात तिघा अधिकाऱ्यांची नियुक्ती..

▪️पनवेल येथील अधिकाऱ्यांची माहीती; श्रेयस मुंज यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०२: जिल्हा आरटीओ कार्यालयात रिक्त असलेल्या पदांपैकी तीन अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. त्यासाठी पनवेल येथील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतची माहीती पनवेल येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली असून, या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मुंज यांनी पुकारलेले उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. येथील आरटीओ कार्यालयात कॅम्प घेण्यात अडचण येत आहेत. त्यामुळे ती पदे तात्काळ भरण्यात यावी, अन्यथा आपण उपोषण करू, असा इशारा श्री.मुंजे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर श्री.पाटील यांनी त्यांना पत्र दिले असून उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान याबाबत तीन पदे भरली असली तरी उद्यापर्यंत कॅम्प सुरू करण्यात आले नाही. त्याबाबत अधिकाऱ्यांची अनास्था आहे, अशी नाराजी व्यक्त केली आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!