भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर यांनी केली शहर कार्यकारिणी जाहीर
भारतीय जनता पार्टी ची शहर कार्यकारिणी जाहीर
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*राहुल गायकवाड*
*🎴सावंतवाडी :*
सावंतवाडी | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीची सावंतवाडी शहर महिला कार्यकारीणी
जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
महिला शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, कुडाळ तालुका
चिटणीस रेवती राणे, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते.
महिला शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
मोहीनी मडगांवकर – शहर अध्यक्षा उपाध्यक्षा अॅड. सुप्रिया केसरकर, अॅड. पूजा जाधव, मिसबा शेख, ज्योती मुद्राळे.
सरचिटणीस – मेघना साळगांवकर, ज्योती पाटणकर चिटणीस – निर्मला यादव, श्रद्धा नाईक, अदिती दळवी सोशल मिडीया प्रमुख – दिप्ती माठेकर, निमंत्रित सदस्या – परिणीती वर्तक बूथ अध्यक्षा – अस्मिता भराडी (प्रभाग २), प्राजक्ता मुद्राळे (प्रभाग ३),
साक्षी गवस (प्रभाग ५),
बेला पिंटो (प्रभाग ८)
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

