कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑ठाकरे शिवसेनेतर्फे आज कुडाळात ‘खेळ पैठणीचा

*🛑ठाकरे शिवसेनेतर्फे आज कुडाळात ‘खेळ पैठणीचा’*

 

*🛑वैभव नाईक यांचा वाढदिवस : नानेली येथे दशावतारी नाट्यप्रयोग*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २६:-* माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुक्यातर्फे महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहात (रेल्वेस्थानक मार्ग) आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी ५ वाजता वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास महिला तसेच सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ तालुका शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आले आहे.

*नानेलीत आज रक्तदान शिबीर*

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित कुडाळ तालुक्यातील नानेली गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, (सिंधुदुर्ग) कुडाळ शाखेच्या सौजन्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नानेलीतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केले आहे.

तसेच रात्री ८.३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळ (वेगुर्ले) यांचे ‘दंभ गरुडाक्ष फणेद्र भक्ष्य’ नाटक होणार आहे.

चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट दाखविण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. चित्रपट पाहण्यासाठी वैभव नाईक यांच्यासह कुडाळ व माणगावमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!