🛑राष्ट्रीय पातळीवरील रंगभरण स्पर्धेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे घवघवीत यश
*🛑राष्ट्रीय पातळीवरील रंगभरण स्पर्धेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे घवघवीत यश*
*🛑रूची मेस्त्री हीने मेरीट ट्रॉफीसह पटकाविले गोल्ड मेडल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील रंगभरण स्पर्धेत मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश संपादन केले. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या रूची सच्चिदानंद मेस्त्री हीने मेरीट ट्रॉफीसह गोल्ड मेडल पटकाविले. या स्पर्धेत शाळेने एकूण ४ गोल्ड मेडल,२ सिल्व्हर मेडल व २ ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे.
तसेच शरण्या सुनील राऊळ (इयत्ता पहिली ) – ब्रॉन्झ मेडल, दुर्वा महेश पवार (इयत्ता दुसरी) – गोल्ड मेडल, गौरांग पंढरीनाथ गावकर (इयत्ता दुसरी) – सिल्व्हर मेडल, ज्योती धर्मेंद्र राजपूत (इयत्ता दुसरी) – ब्रॉन्झ मेडल, ममता नारायण आसयेकर (इयत्ता चौथी) – गोल्ड मेडल भूमी लक्ष्मण राणे (इयत्ता तिसरी) – गोल्ड मेडल, लावण्या अजित नाईक (इयत्ता चौथी)-सिल्व्हर मेडल पटकावित उज्ज्वल यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, सरीता पाटील, माजी विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

