🛑सावंतवाडीत सोलो, ग्रुप डान्स स्पर्धा
*🛑सावंतवाडीत सोलो, ग्रुप डान्स स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* येथील राजा
शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त ३० मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याच्या नियोजनासंदर्भात मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सोलो डान्स व ग्रुप डान्स स्पर्धा ठेवण्यात आली आहे. बाल गट बारा वर्षापर्यंत व खुल्या गटात स्पर्धा होईल. संपर्क-दीपक सावंत-७२४९२०२६९१ किंवा उपाध्यक्ष अरुण घाडी यांच्याकडे करावा. यावेळी बंटी माठेकर, बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष अरुण घाडी, विजय पवार, दीपक सावंत, महादेव राऊळ, सीताराम गावडे, सुरेश भोगटे, यशवंत देसाई, विलास जाधव, उमेश कोरगावकर, प्रदीप नाईक, उमेश खटावकर, सुंदर गांवडे, मनोज घाटकर, चिनू खानोलकर, राजेंद्र सांगेलकर व सोनप्पा गवळी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

