कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑कलमठ-वरची कुंभारवाडी येथे विविध कार्यक्रम

*🛑कलमठ-वरची कुंभारवाडी येथे विविध कार्यक्रम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २६:-* कलमठ-वरचीकुंभारवाडी येथील श्री अधिकारी नाट्य, कला, क्रीडा मंडळाच्यावतीने २७ ते ३० मार्च या कालावधीत वरची कुंभारवाडी येथील श्री अधिकारी मांडावर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

गुरुवार २७ रोजी सकाळी ८ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती व तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. नवस बोलणे, गाऱ्हाणी घालणे, रात्री ९ वा. कसाल येथील बुवा सुंदर मेस्त्री यांचे भजन होईल. शुक्रवार २८ रोजी रात्री १० वा. श्री अधिकारी नाट्य, कला, क्रीडा मंडळ प्रस्तुत ‘प्रश्न पडलो गावाक’ हे नाट्य सादर होणार आहे. रविवार ३० मार्च रोजी रात्री १० वा. श्री अधिकारी नाट्य, कला, क्रीडा मित्रमंडळ प्रस्तुत आणि मधुसुदन कालेलवकर लिखित ‘नाथ हा माझा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी हे कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!