🛑आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा
*🛑आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि- २६:-* मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ, समर्थ गड-आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळ्यानिमित्त ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.३१ रोजी सकाळी ६ ते ९ विधिवत पूजा, स.९ नंतर भाविकांना दर्शन, दुपारी १२.३० वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, दु. ३ वा. हळदीकुंकू, ८ वा. महाआरती, रात्री ९ वा. पारंपरिक डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्रीधर मुणगेकर विरुद्ध बुवा लक्ष्मण गुरव यांच्यात होणार आहे.
१ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मराठी ब्राह्मवंद्र (चिमणी पाखरं) यांचा ‘महाराष्ट्राची पारंपरिक लोकधारा’ हा कार्यक्रम होणार आहे. २ रोजी रात्री ९ वाजता हिंदी वाद्यवृंद (चिमणी पाखरं) नृत्य आविष्कार, भन्नाट कॉमेडी मिमिक्री होईल. ३ रोजी स. ८ वाजता सांगता सोहळा विधिवत पूजा, रात्री ८ वा. महाआरती, ९ वाजता २०-२० डबलबारी भजन सामना बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अजित मुळम असा होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सिद्धेश सकपाळ ८७६७३४१३२९, प्रकाश गवस, सीताराम सकपाळ, अतुल घाडीगावकर, समीर घाडी, गणेश घाडी, आकाश तावडे यांच्यांशी संपर्क साधावा. श्री स्वामी समर्थ मठ, समर्थ गड-आडवली यांच्यावतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

