कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ येथे उद्या मोफत आरोग्य शिबीर

*🛑कुडाळ येथे उद्या मोफत आरोग्य शिबीर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NE WS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २६:-* उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ नगर पंचायत आरोग्य सभापती मंदार शिरसाट मित्रमंडळ व कुडाळ तालुका युवासेनेतर्फे २७ मार्च रोजी येथील सिद्धिविनायक सभागृहात मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबीर होणार आहे.

सर्व नागरिकांसाठी हे शिबीर मोफत असून यात सर्वसाधारण तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच

नेत्र, रक्तदाब, मधुमेह, रक्तगट तपासणी, बालरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, अस्थिभंग बोन डेन्सिटी तपासणी, थायरॉईड तपासणी, अस्थिव्यंग, दंत अशा विविध तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी अमित राणे, मोबा-९१५८१५५८८९ किंवा गुरू गडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुडाळ तालुका युवासेनाप्रमुख योगेश धुरी व संदीप म्हाडेश्वर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!