🛑मारहाणप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
*🛑मारहाणप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २६:-* चेतन आचरेकर व अमित पेडणेकर यांच्यात शब्दीक बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. अमित याने चेतन यांच्या पाठीवर दगड मारून त्यांना दुखापत केली. हा प्रकार सोमवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील मच्छीमार्केट परिसरात घडला. याप्रकरणी चेतन किशोर आचरेकर (वय २८, रा. निम्मेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमित पेडणेकर (रा. पटकीदेवी मंदिर परिसर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, चेतन आचरेकर हे सोमवारी मच्छीमार्केट परिसरात वाहन पार्किंग करत होते. त्यावेळी अमित पेडणेकर याने चेतन यांना शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये शब्दीक बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. अमित याने चेतन त्यांच्या पाठीवर दगड मारून त्यांना दुखापत केली. याप्रकरणी चेतन आचरेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अमित पेडणेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

