🛑वेंगुर्ले शहरातील तुळसमार्गे वाहतूक आजपासून पूर्ववत
*🛑वेंगुर्ले शहरातील तुळसमार्गे वाहतूक आजपासून पूर्ववत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- १९:-* वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील बॅ. नाथ पै रोडवरील जीवन शिरसाट यांच्या घराजवळील मोरीचे व संरक्षक कठड्याचे बांधकाम करण्याकरिता वाहतुकीसाठी बंद केलेला रस्ता नगरपरिषदेच्या सुचनेनुसार वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून पूर्वीप्रमाणे सर्व एसटी बसेस या मार्गावरून मार्गस्थ होतील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी केले आहे.
वेंगुर्ले नगर परिषदेने या रस्त्यावरील वाहतूक १ मार्चपासून वाहतुकीसाठी बंद केली होती. सध्या हे काम बहुतांशी पूर्ण करण्यात आले असून मोरीवर भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आली: आहे. तथापि, या मोरीवर क्रॉंक्रीटीकरणाचे काम अद्याप बाकी आहे. हा रस्ता सद्यस्थितीत वाहतुकीस खुला करण्यात येतुः असून मोरीवरील क्रॉंक्रीटीकरणासाठी रस्त्यावरील वाहतूक पुनश्च काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच मोरीवरील क्रॉक्रीटीकरण कामाच्यावेळी असेच सहकार्य करावे, असे आगार व्यस्थापक यांना लेखी कळविले आहे. त्यानुसार, बुधवार, १९ मार्चपासून तुळसमार्गे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व एसटी बसेस तसेच मठमार्गे येणाऱ्या बसेस या पूर्वीप्रमाणे सेंटलुक्स हॉस्पीटल नाका-कॅम्प कॉर्नरमार्गे येतील. तशा सूचना सर्व चालक व वाहक यांना दिलेल्या आहेत. याची नोंद घ्यावी, असे आवाहन कुंभार यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

