🛑मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश
*🛑मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश*
*🛑मळगावमधुन जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी एनएच-६६ महामार्गाच काम सुरु*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून मळगावमधुन जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी एनएच-६६ महामार्गाच काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे.
याबाबत महामार्ग सहाय्यक अभियंता वृषाली पाटील आणि रूपेश कांबळे यांचे मळगाव मनसे पदाधिकारी व सहकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब, विद्यार्थीसेना उपजिल्हाध्यक्ष साहील तळकटकर, शतायु जाभळे, ओंकार नवार, जय राऊळ, महेंद्र कांबळी, विशाल राऊळ, आशितोष राऊळ उपस्थित होते. मळगावमध्ये बायपाय दृपदरीकरण रस्त्याची गेल्या दोन वर्षात अगदी बिकट अवस्था झाली होती. पूर्ण रस्त्यात खड्डे पडून गाडी चालकांना गाडी चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास होत असे. त्यामुळे भरपुर अपघातांचे प्रमाण पण वाढले होते. त्यात गॅस पाईपलाईन खोदाईमुळे रस्ताची साईड पट्टी पण खराब झाली होती. या खराब झालेल्या रस्त्यासाठी दोन वर्ष सुधीर राऊळ आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. आता या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे ग्रामस्थांमधून व वाहन चालकांमधून समाधान व्यक्त केल जात आहे. हा रस्ता लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन वाहतुकीस सुरळीत करावा, अशी राकेश परब यांनी मागणी केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

