🛑सातार्डा येथे शालेय कथाकथन स्पर्धा
*🛑सातार्डा येथे शालेय कथाकथन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सातार्डा, दि- ११:-* येथील पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या वतीने सावंतवाडी व वेंगुर्ले तालुकास्तर मर्यादित शालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दि. २८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे. तरचावाडा मंदिराच्या येथील महापुरुष सभागृहामध्ये संस्कारकथांवर आधारित ही स्पर्धा होणार आहे. मोठा गट-इयत्ता ८ वी ते १० वी, लहान गट-इयत्ता ५ वी ते ७ वी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटातील प्रथम विजेत्यांना अनुक्रमे रु. १,०००, द्वितीय रु. ७००, तृतीय रु. ५०० रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातील जास्तीत जास्त दोन स्पर्धकांना सहभाग घेता येईल. इच्छुक स्पर्धकांनी मंगळवार, दि. २५ मार्चपर्यंत ज्ञानेश्वर मांजरेकर, मो.नं. ९४२१२६५७५१ यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

