कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

*🛑पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०३:-* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग व कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च रोजी कणकवली कॉलेज येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इ. सि. शेख यांनी केले आहे. जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजक व उद्योगांना या मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या.

वेबपोर्टलवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ मेन्यूवर आपली रिक्त पदे अधिसूचित करावीत. जिल्ह्यातील नोकरीसाठी इच्छुकांनी पोर्टलवर अधिसूचित रिक्त पदांकरिता स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शेख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे संपर्क क्रमांक ०२३६२-२२८८३५/९४०३३५०६८९ किंवा sindhudurgrojgar@gmail.com या ई मेलवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!