🛑 समग्र शिक्षाचे कर्मचाऱ्यांचे उद्यापासून बेमुदत उपोषण
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-०२:– समग्र शिक्षा सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी समग्र शिक्षा संघर्ष समिती आता आक्रमक झाली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी हे 3 मार्चपासून मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाव्दारे प्रशासनाला दिला आहे.
महाराष्ट्र राज्य समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचारी हे मागील १८ ते २० वर्षापासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर कामकाज करीत आहेत.
शासनाने शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी रोजंदारी व ठेका तत्वावरिल कर्मचारी यांना सेवेत कायम केले आहे.त्याच प्रमाणे समग्र शिक्षा या योजनेतील समावेशित शिक्षण या उपक्रमातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना शासनाने मागील तीन चार महिन्यापूर्वी शासन सेवेत कायम केले आहे. उर्वरित कर्मचारी यांनी देखील आजपर्यंत शासनाकडे सेवेत कायम करणे बाबत वारंवार अर्ज, विनंत्या व निवेदने सादर केलेली आहे. त्यामुळे सेवा कायम करणे करिता शासनाने अभ्यास समिती सुध्दा स्थापना करून या समितीचा ६ महिने कालावधी पुर्ण झाला आहे.तरी होत असलेला अन्याय दूर करुन नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने व मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्हालाही सेवेत कायम करावयाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

