सबनीसवाडा तुळजा ऑर्किड सोसायटी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२८: शहरातील तुळजा ऑर्किड सबनीसवाडा म्हणजे ८५ उंबरठ्याचे एक गावच, सावंतवाडी शहरातील स्वच्छ सोसायटी, सोसायटीतील प्रत्येक जण नियमांचे पालन करणारे नागरिक तसेच मोठ्या संख्येने भारताच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांची कुटुंब इथे राहतात. या सोसायटीमध्ये २६ जानेवारी च्या एक दिवस अगोदर वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे सोशल डिस्टंसिंग पळून आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते झाले.
सोसायटी अध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई, जलसंपदा अभियंता श्री. माणगावकर, तालुका कृषी अधिकारी श्रीमती मुकटे मॅडम, तसेच सचिव अनिल परब, नगरपरिषदेचे पर्यावरण अधिकारी गजानन परब, संजय गावडे, विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. साळगावकर यांनी या सोसायटी बाबत गौरवोद्गार काढताना स्वच्छ सोसायटी ठेवून शहराच्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सहकार्य दिल्याबद्दल सोसायटी गौरव नगरपरिषदेने केल्याच्या आठवणीला उजाळा देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती दिपाली सावंत यांचाही सत्कार करण्यात आला. दिपाली सावंत म्हणाल्या, शेवटी अध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते सत्कार झाला. हे माझे भाग्य आहे. आणि समाधान व्यक्त केले. यावेळी सोसायटीतील सर्व सदस्य उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

