दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण जाहीर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : दोडामार्ग
🎴दोडामार्ग,दि.२८: तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण आज जाहीर झाले त्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या तेरवण-मेढे, कुडासे खुला प्रवर्ग महिला तर आयनोडे-हेवाळे ना.मा.प्र. महिलांसाठी आरक्षण जाहिर झाले आहे.
तालुक्यातील अन्य ग्रामपंचायत सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे..
अनुसुचित जातीसाठी २: प्रवर्ग बोडण, महिला-मणेरी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग १०: महिला : झोळंबे, मांगेली, फुकेरी, केर, आयनोडे हेवाळे,
प्रवर्ग पुरुष : सासोली, बोडदे, कुब्रंल, घोटगेवाडी, विर्डी.
खुला प्रवर्ग २४ : महिला : उसप, साटेली-भेडशी, तळेखोल, कोनाळ, झरे-२, कुडासे, तेरवण-मेढे, आबंडगांव, कोलझर, घोटगे, कुडासे-खुर्द, बोडदे.
पुरुष : झरेबांबर, माटणे, वझरे, आयी, कळणे, मोरगाव, आडाळी, तळकट, परमे-पणतुर्ली, खोक्रल, पाटये-पुर्नवसन, पिकुळे.
यावेळी सरपंच आरक्षण सोडतीसाठी तहसीलदार अरुण खानोलकर, नायब तहसिलदार श्रीधर पाटील, संजय कर्पे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप पाटील तसेच प्रविण परब, दिनेश नाईक, राजेश नाईक, सुदेश तुळसकर, प्रदिप चांदेलकर, शंकर देसाई, मायकल लोबो, अजय परब, मदन राणे, रामदास मेस्त्री, प्रसाद कुडासकर, रंगनाथ गवस उपस्थित होते.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
