कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवलीतील पोस्ट ऑफिस कंझ्यूमर्स सोसायटी इमारतीत स्थलांतरित..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली​​,दि.२८: गेली ​७० वर्षांहून अधिक काळ​ ​एकाच इमारतीत असलेले कणकवलीतील पोस्ट ऑफिस अखेर कंझ्यूमर्स सोसायटी इमारतीत कॉलेज रोड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. गेली ​७० वर्षे पटवर्धन चौकानजीक खाजगी मालकीच्या जुन्या इमारती​त​ पोस्ट कार्यालय अवघ्या साठ रुपये भाड्यावर कार्यरत होते. त्या ठिकाणी ओळख सांगताना कणकवली पोस्ट​ ​ऑफिस जवळ अशी सांगितली जात असे. मात्र आता ही ओळख पुसली गेली आहे. कारण भाड्याच्या जागेत असलेले हे पोस्ट कार्यालय कणकवली कंझ्युमर सोसायटीच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आल्याने आता ग्राहकांना पोस्टाच्या कामासाठी नवीन जागेत जावे लागणार आहे. दोन महिन्यापूर्वी पोस्ट कार्यालयाच्या जुन्या इमारतीचे मालक व पोस्टाचे अधिकारी यांची एकत्रित नगराध्यक्षांच्या दालनात बैठक झाली होती. त्यानंतर पोस्ट कार्यालय इमारत मोडकळीस आल्याने ती डागडुजी करण्यासाठी इमारत मालकांनी पोस्ट कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.​ ​मागील पावसाळ्यात पोस्ट ऑफिसच्या इमारतीची मातीची भिंत कोसळली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रश्नी तोडगा काढत पर्यायी जागेत पोस्ट कार्यालय स्थलांतरण करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार अखेर हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांच्या या पोस्ट कार्यालयाच्या येथील आठवणी अखेर विस्मृतीत गेल्या आहेत.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!