पालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे अर्थपूर्ण संबंध, भाजपच्या कार्यकाळातील पहिल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप..

▪️महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर हा पहिला मोठा आर्थिक घोटाळ्याचा आरोप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : पुणे

🎴पुणे,दि.२८: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एफडीआर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेची फसवणूक केल्याबद्दल पाच ठेकेदार कंपनीच्या मालकांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर हा पहिला मोठा आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे. त्यामुळे महापालिका तसंच अधिकारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महापालिकेची विकास कामे घेतल्यास संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँकेमध्ये अनामत रक्कम ठेवल्याची पावती द्यावी लागते. मात्र या पाच ठेकेदार कंपनीकडून बँकेने दिलेली एफडीआरच बोगस असल्याचे आढळून आले आहे. ही सरळ सरळ महापालिकेची फसवणूक आहे. पाच ठेकेदार कंपनीच्या मालकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये मोठी नावे समोर येत आहेत. यामध्ये में. पाटील असोसिएटचे सुजित पाटील, कृती कन्स्ट्रक्शनचे विशाल कुऱ्हाडे, एस.बी.सवईचे संजय सवई, वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद मळगे, डी.डी.कन्स्ट्रक्शनचे दिनेश नवाणी या पाच कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमका प्रकार काय…?
महापालिकेची विकास कामे घेतल्यास संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँकेमध्ये अनामत रक्कम ठेवल्याची पावती द्यावी लागते. मिळालेल्या कामाच्या विशिष्ट टक्के ती रक्कम असते. अशी कोट्यवधी रुपयांची कामे कंत्राटदारांना मिळत असतात. साहजिकच कंत्राटदारांना लाखो रुपयांची अनामत रक्कम भरायला लागते. मात्र १८ ठेकेदारांनी महापालिकेला बँकेची बोगस एफडीआर दिलेली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात ठेकेदारांना पालिका अधिकाऱ्यांनी विशेषत: बांधकाम विभागातून मोठी मदत मिळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.

पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पालिकेच्या स्थापत्य विभागाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थापत्य विभागाचे अधिकारी रमेशकुमार जोशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. दरम्यान या प्रकरणात अद्यापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!