कोकणरत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

खेड,गुहागर,चिपळूण मधील बेरोजगार युवक युवतीकरिता नोकरी महोत्सव ७० हुन अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित..

▪️आ.भास्कर जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून होणाऱ्या रोजगार मेळाव्या चे पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी रोजी उदघाटन..

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२७: फक्त आश्वासन नाही तर शैक्षणिक गुणवता दाखवा आणि  जागेवरच नोकरी मिळाला असा अनोखा उपक्रम आमदार भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते जिल्हापरिषद सदस्य विक्रांत भास्कर जाधव यांनी खेड ,गुहागर मधील युवती,युवकांसाठी आणला आहे,

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या पुढाकाराने, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. १३ फेब्रुवारी रोजी शिवाय प्रतिष्ठान व यशस्वी अकॅडमी फॉर स्किल संस्थेच्या संयुक्त विद्यमान गुहागर विधानसभा क्षेत्रातील चिपळूण, गुहागर व खेड तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी सुवर्ण-भास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली. या वेळी त्यांचे पुत्र जिल्हापरिषद सदस्य विक्रांत जाधव उपस्थित होते. या नोकरी महोत्सव  कार्यक्रमात कोकणातील ७०हून अधिक विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून आपल्या क्षेत्रात असणारी नोकरीची संधी या विषयी तरुणांना परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.

या महोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्राचे युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवार दि.१३ फेब्रुवारी रोजी स. १०.३० वा. होणार आहे, अशी माहितीही आमदार भास्करशेठ जाधव यांनी दिले.  रोजगार मेळाव्यात फक्त खेड,गुहागर मधील युवक युवती ना सहभागी होता येणार आहे,

या करिता रविवार दि.७ फेब्रुवारी पर्यंत आपली नावे नोंदवायची आहेत,  या नोकरी म्हणून सुरुवात सहभागी होण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदण करणे आवश्यक आहे,या करिता आ.जाधव यांच्या संपर्क कार्यालयातून लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोजगार मेळाव्यात नोकरीची आवश्यकता असणाऱ्या गरजुनी सहभागी व्हावे, शैक्षणिक सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मुलांपासून सहावी  च्या पुढे शिक्षण झालेल्या सर्वच मुलाना सहभागी होता येणार आहे अशी माहिती आ. भास्करराव जाधव ,जिल्हापरिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली,या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून युवकांना मार्गदशन करावे या करिता आ.भास्करराव जाधव यांनी सह्याद्री राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री ना. श्री.आदित्यजी ठाकरे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन विनंती केली व कोकणातील पर्यटन विकास आणि पर्यावरण विषयक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत पर्यटनाच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी सरकार ठोस प्रयत्न करेल, असा विश्वास ना. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी दिला.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!