🛑 नेमळे विद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१४:- नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे व श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला मंडळ नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्त स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी १००३० वाजता नेमळे विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सदर स्पर्धा ही आठवी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी असून ‘स्वा.वि.दा. सावरकरांचे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू’ या विषयासंदर्भात सहा मिनिटे भाषण करायचे आहे. प्रत्येक शाळेने आपल्या निवडक दोन विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पाठवावे.या स्पर्धेसाठी शुल्क ठेवण्यात आले नाही. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांला १००० रुपये
1/2
व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ७०० रुपये व प्रमाणपत्र व तृतीय क्रमांक ५०० रूपये व प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पाठवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ व प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८३२९४४०६८३ यांच्याशी संपर्क साधावा.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

