🛑राॅयल किंग ग्रुप च्या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ
*🛑राॅयल किंग ग्रुप च्या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ*
*🛑सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे व प्रसिद्ध वकील अनिल निरवडेकर यानी केले उध्दघाटन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* सावंतवाडी येथील राॅयल किंग ग्रुप च्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर मनिष चषकाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घघाटन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे व प्रसिद्ध वकील ॲड अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आले,या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम १ लाख ११हजार १११ तर व्दितीय पारितोषिक ५५हजार ५५५असे ठेवण्यात आले आहे.
सावंतवाडी येथील राॅयल किंग ग्रुप दरवर्षी येथील जिमखाना मैदानावर टेनिस क्रिकेट सामने भरवतो या वर्षी ही स्पर्धा कै मनिष देसाई याच्या स्मृती प्रित्यर्थ मनिष चषक म्हणून भरविण्यात आली,या स्पर्धेत वेगवेगळी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेचे आयोजन तुषार तुळसकर, यांच्या राॅयल ग्रुप ने केले होते.
स्पर्धेला शुभेच्छा देताना सीताराम गावडे यांनी राॅयल ग्रुप च्या या उपक्रमाचे कौतुक करून,अशीच समाजउपयोगी कामे करावीत आम्ही संदेश सोबत आहोत,ज्यावेळी माझी गरज भासेल तेव्हा हाक मारा तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले.
तर ॲड अनिल निरवडेकर यानी राॅयल किंग ग्रुप ची सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ती अशीच वाढत रोहो व हा ग्रुप नावारुपास येवो अशा सदिच्छा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या..सदरचे क्रिकेट सामने दोन दिवस चालणार आहे, क्रिकेट प्रेमीनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राॅयल किंग ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

