चिपळूण मनसे तर्फे उर्जामंत्र्यांसह वीज कंपन्यांवर आर्थिक लुबाडणूकीच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२७: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचहासह महावितरण, बेस्ट, अदानी, रिलायन्स, टाटा इलेक्ट्रिसिटी या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या विरोधात संगनमत करून जनतेची आर्थिक लुबाडणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिपळूण च्या वतीने चिपळूण पोलीस सहनिरीक्षक अरविंद पाटील यांच्याकडे करण्यात आली. अशा प्रकारची मागणी राज्यात सर्वत्र मनसेतर्फे करण्यात आली आहे.

यावेळी मनसे चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष नलावडे, तालुका उपाध्यक्ष अभिनव भुरण, तालुका प्रवक्ते प्रमोद महाडिक, शहर अध्यक्ष गणेश भोंदे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अमोल अवेरे, विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ नागे, विद्यार्थी सेना शहर कार्याध्यक्ष परेश साळवी, विभाग अध्यक्ष श्री. निवाते, राजेंद्र गोंजारी, दिनेश राणे, शहर उपाध्यक्ष वृषाली सावंत, श्रावणी चिपळूणकर, आदी उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!