आणखी

कोकण लाईव्ह ब्रेकिंग || जाहिर निवेदन

*जाहिर निवेदन*

 

कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल च्या नावाचा वापर करून आंबोली मध्ये एक व्यक्ती गैरफायदा घेत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

आम्ही कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल च्या सर्व वाचकांना,दर्शकांना या निवेदनाव्दारे असे सुचित करतो की आम्ही कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल चा *आंबोली प्रतिनिधी म्हणून अधिकृत कोणाचिही नेमणूक केली नाही*.

कोणी हेराफेरी करून कोकण लाईव्ह चे ओळखपत्र बनवून लोकांची दिशाभूल करीत असेल तर अशा व्यक्तीचा कोकण लाईव्ह शी कोणताही संबंध नाही याची नोंद घ्यावी,आमच्या ओळखपत्राचा आधार घेऊन कोणी फसवेगिरी करीत असेल तर कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल च्या सावंतवाडी कार्यालयाशी संपर्क साधावा,सदर व्यक्तीचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल याची नोंद घ्यावी.

कळावे

*आपला*

*सीताराम गावडे*

*मुख्य संपादक कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!