🛑पालकमंत्री नीतेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
*🛑पालकमंत्री नीतेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ३१:-* मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे हे शुक्रवार ३१ जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार ३१ रोजी सकाळी ११.१५ वाजता नाधवडे-वैभववाडी येथे आगमन व कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी ११.३० वा. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या ३७ व्या वार्षिक व्यापारी एकता मेळाव्याला उपस्थिती, दुपारी १२.३० वाजता मोटारीने हेत-वैभववाडीकडे प्रयाण व दुपारी एक वाजता श्री गणपती मंदिर (खडकवाडी) हेत येथील श्री गणेश जयंती उत्सवाला उपस्थिती, दुपारी १.३० वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण व दुपारी २ वाजता ओमगणेश
निवास्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. दुपारी २.३० वाजता मोटारीने ओरोसकडे प्रयाण व दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थिती, दुपारी ४.३० वाजता मोटारीने वराड-मालवणकडे प्रयाण, सायंकाळी ५ वाजता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सरंबळ, टेंबवाडी, सोनवडेपार, वराड रस्ता येथे कर्ली खाडीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती, सायंकाळी ६ वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण व ओमगणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव. रात्री ७.३० वाजता मोटारीने देवगडकडे प्रयाण व रात्री ८.३० वाजता बापार्डे-जुवेश्वर-कवठाळवाडी येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या २१ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थिती, रात्री ९ वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

